CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली विष्णुनगर पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर ) : डोंबिवली विष्णुनगर पोलीस स्टेशनचे ध्वजारोहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या हस्ते सकाळी ७.२० ला संपन्न झाले. ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिला मंडळ ,ज्येष्ठ नागरिक संघ तसेच क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन चे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अरुण हेडाऊ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी मार्गदर्शन करत सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि पोलीस स्टेशन मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवल्या जातील तेव्हा नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.