CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वाहन निर्लेखनासंबंधी आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे - जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांचे अखत्यारित असलेले शासकीय वाहन क्र. एम.एच.-०१-यू-१२९८ हे वाहन नादुरुस्त/निकामी वाहन जसे आहे तसे निर्लेखित करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी आठ दिवसात निविदा पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे. कार्यालयाच्या आवारातून खरेदी करावयाच्या शर्ती नुसार विक्री करावयाचे आहे.

सदर वाहन विक्रीने घेण्यापूर्वी शनिवार-रविवार व इतर सार्वजनिक शासकीय सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत पाहाण्यास उपलब्ध आहे. नंतर कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकली जाणार नाही. सादर केलेल्या निविदा मंजूर करणे अगर नामंजूर करणे या बाबतचे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे यांचे स्वाधिन राहतील. इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्याशी संपर्क साधून आपल्या निविदा सादर कराव्यात.

कार्यालयाचा पत्ता जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, स्टेट बँकेच्या वरती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (प