CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पालिकेच्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील नियोजित कोवीड रुग्णालय बनविण्याच्या ड्रेडरची प्रक्रिया टक्केवारीत अडकली ?

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

पालिकेच्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील नियोजित कोवीड रुग्णालय बनविण्याच्या ड्रेडरची प्रक्रिया टक्केवारीत अडकली ?

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना संकटाचा विचार करता पालिकेच्या डोंबिवली येथील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात बीओटी तत्वावर तात्काळ कोवीड हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी पालिकेने सुमारे दोन कोटी सात लाखांचे ट्रेंडर काढले होते . या कामासाठी पालिका क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थानि ट्रेंडर ही भरले आहेत हे ट्रेंडर १६ एप्रिल रोजी उघडणे अपेक्षीत होते . परंतु ते अद्यापही उघडले जात नसल्याने संबंधीत ठेकेदारांमध्ये या प्रकारामुळे विविध प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत .सदरच्या कामाचा ठेका एका विशिष्ठ संस्थेलाच मिळावा अशीही रणनिति संबंधीत ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात आखली जात असल्याचे बोलले जात आहे .

 

एका बाजुने कोरोना रुग्णांना बेड उपलब्द होत नाहीत तर दुसऱ्या बाजुला ट्रेडर प्रक्रीया पूर्ण करून लवकरात लवकर कोवीड रुग्णालय सुरु होण्याची अपेक्षा असतांनाच सदरचा कोवीड रुग्णालयाचा प्रस्ताव टक्केवारीत अडकला असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे .
*पालिकेच्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलातील नियोजित कोवीड रुग्णालय बनविण्याच्या ड्रेडरची प्रक्रिया टक्केवारीत अडकली ?

 

डोंबिवली:- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वाढत्या कोरोना संकटाचा विचार करता पालिकेच्या डोंबिवली येथील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात बीओटी तत्वावर तात्काळ कोवीड हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी पालिकेने सुमारे दोन कोटी सात लाखांचे ट्रेंडर काढले होते . या कामासाठी पालिका क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थानि ट्रेंडर ही भरले आहेत हे ट्रेंडर १६ एप्रिल रोजी उघडणे अपेक्षीत होत