CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क):ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे क्राईम ब्रँच,युनिट ३,कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मातोश्रींचे नुकतेच वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले,मुली,सुना,जावाई,नातवंडे असा भला मोठा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम दि.१२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता, पाचवा मैल, कल्याण येथे करण्यात येणार असून गंध मुक्त व उत्तरक्रिया सोमवार दि.१३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता,तळमजला,रूम नंबर ३,जय मधुबन सोसायटी,कल्याण जनता सहकारी बँकेच्या बाजूला,सिंधीकेट,मुरबाड रोड कल्याण,पश्चिम या ठिकाणी होणार आहे.
त्यांच्या दुःखात क्राईम बॉर्डर परिवार सहभागी आहे.