CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जुवार्डीत मा.पोलीस उपनिरीक्षक पी.ए. पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिक जयंती निमित्त प्रतिमा पूजन

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:01 PM

जुवार्डीत मा.पोलीस उपनिरीक्षक पी.ए. पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिक जयंती निमित्त प्रतिमा पूजन

Rajendra Vakhare / Dr.Shashikant Kale 

जळगाव : जुवार्डीचे सुपुत्र व ठाणे जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयात विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत असलेले पोलीसातील माणूस म्हणून सुप्रसिद्ध असलेले अडलेल्या नडलेल्यांच्या सदैव कामी येणारे ,भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री .पी. ए. पाटील (दादा) यांच्या हस्ते भडगाव येथून जवळच असलेल्या आदर्श गाव जुवार्डी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आद्यकवी , रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी सरपंच सुनीता ठाकरे,  उपसरपंच अजाबराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोतीराम पाटील ,दिनकर पाटील,  डिगांबर मोरे , विजया पाटील, विजया पाटील , उषा पाटील,प्रियंका पाटील ,सुरेखा पाटील, आरती अहिरे ,ग्रामपंचायत अधिकारी डी, एस .देवकर व ग्रामस्थ भगवान पाटील ,नाना पाटील, नारायण पाटील ,धर्मराज पाटील, जयवंत मोरे ,धनराज कोळी, ज्ञानेश्वर कोळी , ठेकेदार श्रावण मोरे, राहुल मोरे आदी कोळी समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.o