CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीत विजया बाविस्कर या महिलेचा मर्डर टिळक नगर परिसरातील घटना पोलीस तपास सुरु

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील टिळक नगर चौकात आनंद शीला ही सोसायटी आहे या सोसायटीत राहात असलेल्या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही खळबळ जनक घटना डोंबिवली पूर्वेतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दि. १६ जानेवारी २०२२ च्या रात्री घडली आहे.

विजया बाविस्कर-वय वर्ष ५८- हि महिला घरामध्ये एकटी राहत होती . त्यांच्या घरात अज्ञात शिरून त्यांनी त्या महिलेचा खून केला व पसार झाले. सकाळी घरकाम करणारी महिला घरात आली असता झालेला सर्व प्रकर तिच्या निदर्शनास आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याला दिली.

घटनास्थळी टिळकनगर पोलीसांचे पथक पोहोचले असून अधिक तपास टिळक नगर पोलीस करत आहेत.