CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली : उप प्रादेशिक परिवहन विभाग, कल्याण व वाहतूक विभाग डोंबिवली यांनी डोंबिवली शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई केली आहे.यामध्ये एकूण ८० रिक्षाचालकावर दांडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण सुमारे १,१३,०००/-रुपये (सुमारे एक लाख १३ हजार रुपये) असा दंड आकारण्यात आला आहे. तसेच २ रिक्षा जमा करण्यात आली आहेत.

डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे डोंबिवली वाहतूक शाखेकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.